शारिरीक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे.

10 ऑक्टोबरला mental health day साजरा केला जातो.

मानसिक आरोग्यासाठी सर्व पोषक तत्वांचा समावेश असेल आणि हायड्रेटेड रहा.

आपले मन निरोगी ठेवण्यासाठी सकारात्मक राहा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा

व्यायामाने शारिरीक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

हेल्दी राहण्यासाठी 7 तासांची झोप आवश्यक असते.

योग आणि मेडीटेशनमुळे एकाग्रता वाढते. मेंदू चांगले काम करतो.

झोपेची समस्या असेल किंवा अचानक वजन वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.