NASA च्या James Webb Telescope ने काढलेले हे 7 फोटो
Picture Credit: NASA, Social media
हा फोटो आकाशगंगा M52 च्या मध्यभागाचा आहे, गॅसच्या आतमध्ये यात तारे दिसत आहेत
तारे, आकाशगंगा आणि क्लस्टरच्या मागे लांब पसरलेल्या आकाशगंगा दिसत आहेत
लांब आणि काहीशी झुकलेली आकाशगंगा दिसत आहे, मध्यभागी चमकणारा पांढरा रंग
मोठी आणि लंबवर्तुळाकार आकाशगंगा दिसतेय, जी अनेक लहान आकाशगंगांनी वेढलेली
हे तारे वायू आणि धुळीच्या मोठ्या आणि चमकणाऱ्या ढगांमध्ये आहेत
शंकूच्या आकाराच्या लाल-नारिंगी रंगाच्या ढगाला हार्बिग-हारो 49/50 असे म्हणतात
L483, अवकाशात वायू आणि धुळीच्या छोट्या ढगासारखा दिसतो.