आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. त्यानिमित्ताने लोकसंख्येबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
जगाची लोकसंख्या सध्या 7 अब्जापेक्षा जास्त आहे.
साधारणपणे 1.9 अब्ज लोकसंख्या ही 0-15 या वयोगटातली आहे.
सध्या अर्थव्यवस्थेची सरासरी गती 6 टक्के आहे. गेल्या 50 वर्षात लाेकसंख्येच्या तुलनेत अर्थव्यवस्था तीनपट वेगाने वाढली.
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 1.7 अब्ज लोक नोकरी करणारे आहेत.
साधारणपणे 800 दशलक्ष लोक औद्योगिक क्षेत्रात काम करतात.
लोकसंख्येच्या बाबतीत भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे.
जगात 430 दशलक्ष लोक बेरोजगार आहेत.
कृषी क्षेत्राचा विचार केला तर जगात 1.7 अब्ज लोक हे शेती करणारे आहेत.