जुआंचो यारूस्किन एयरपोर्ट हा जगातील सर्वात छोटा एअरपोर्ट आहे.

सबाच्या कॅरिबियन बेट इथे हा सर्वात छोटा व्यावसायिक एअरपोर्ट आहे.

 या एअरपोर्टवर जेट विमान नाही तर चार्टर प्लेन उतरते

या एअरपोर्टवरून सेंट मार्टिन आणि सेंट युस्टेटियससाठी रोज फक्त 2 उड्डाणं होतात. 

अत्यंत अनुभवी पायलटच या एअरपोर्टवरून विमान उड्डाणासाठी नियुक्त केले जातात. 

छोटीशी चूक झाल्यास जीवही जाऊ शकतो.

भारतात तिरुचिरापल्लीतील त्रिची एअरपोर्ट सर्वात लहान आहे. 

भारतात 486 एअरपोर्ट आहेत.