या आहेत जगातील काही कठीण डिग्री

Written By: Mayur Navle  

Source: Pexels

आयुष्यात मिळवण्यासाठी सफलता शिक्षण खूप महत्त्वाचे असते.

शिक्षण

नोकरी मिळवण्यात आपल्याकडे असणारी डिग्री खूप महत्त्वाचे ठरते.

डिग्री

पण जगात काही अशा डिग्री आहेत, ज्यांचा अभ्यासक्रम खूप कठीण असतो.

कठीण डिग्री

एरोस्पेस इंजिनिअरिंग हा कठीण कोर्स पैकी कोर्स आहे.

एरोस्पेस इंजिनिअरिंग

बायो मेडिकल इंजिनिअरिंग देखील एक कठीण कोर्स मानला जातो.

बायोमेडिकल इंजिनिअरिंग

चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागते.

CA

डॉक्टर बनण्यासाठी विद्यार्थ्यांना MBBS चा अभ्यास करावा लागतो. हा एक कठीण आणि महागडा कोर्स आहे.

मेडिकल कोर्स

रोज 1 सकाळी टोमॅटो खाणं आरोग्यासाठी फायदेशीर