चीनमधील लेशान शहरात  जगातली सर्वात मोठी बुद्ध मुर्ती आहे

ही बुद्ध मूर्ती 71 मीटर उंच आहे,

या मुर्तीला भेगा पडल्यामुळे पर्यटकांना बघण्यास मनाई करण्यात आली होती

दुरुस्तीच काम संपल असून आता पर्यटकांनासाठी ही मुर्ती पाहता येणार आहे

तांग राजवंशच्या काळात 713 मध्ये ही मुर्ती साकारण्यास सुरुवात झाली

या मुर्तीला तयार होण्यासाठी जवळपास 90 वर्षाचा कालावधी लागला

युनेस्कोकडून जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या या बुद्धमूर्तीची अनेकदा, देखभाल आणि दुरुस्ती झाली आहे.

In