www.navarashtra.com

Published March 24,  2025

By  Mayur Navle

जगातील पाच सर्वात जुने इंजिनिअरिंग कॉलेज 

Pic Credit - iStock

जगभरात इंजिनिअरिंग सर्वात जास्त अभ्यासला जाणाऱ्या विषयांपैकी एक आहे.

लोकप्रिय विषय

दरवर्षी लाखो विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल टेक्स्टाईल अशा विविध क्षेत्रांमध्ये इंजिनिअरिंग करत असतात.

विविध क्षेत्र

जगात असे अनेक इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहेत, जे खूप जुने आहे.

इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट

युरोपमधील चेकिया देशात जगातील सर्वात जुने इंजिनिअरिंग कॉलेज आहे. याची स्थापना 1707 मध्ये झाली होती.

चेक टेक्निकल युनिव्हर्सिटी 

जर्मनीत स्थित असणाऱ्या टीयू ब्राऊनश्वेग मध्ये जगातील दुसरे जुने इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे.  याची स्थापना 1745 मध्ये झाली.

टीयू ब्राऊनश्वेग

जर्मनीत फ्रीबर्ग यूनिवर्सिटी ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीची स्थापना 1765 मध्ये झाली.

तिसरे जुने इन्स्टिट्यूट

तुर्की स्थित असणाऱ्या स्तंभ टेक्निकल युनिव्हर्सिटीची स्थापना 1773 मध्ये झाली.

इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटी

क्लॉस्टल युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना 1775 मध्ये झाली आहे.

क्लॉस्टल युनिव्हर्सिटी 

नात्यात प्रेम टिकवायचं असेल तर फॉलो करा या टिप्स