गरब्यात Phone हरवला तरी शोधता येईल; या Gadgetsची मदत घ्या!

Science Technology

08 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

फोन नाही, पण Bag/Keys चा शोध घ्यायचा? Bluetooth tracker बॅगला लावा. फोनच्या Appमधून शेवटचे Location तपासता येते.

Bluetooth Tracker

Picture Credit: pinterest

गरबा खेळताना Phone खिशात ठेवणे धोकादायक ठरू शकते. Crossbody phone strap वापरल्यास फोन हाताशी आणि सुरक्षित राहतो.

Anti-Theft Phone Strap

Picture Credit: pinterest

फोन बॅगेत ठेवला तरी Notifications आणि Callsची माहिती मनगटावरच मिळू शकते. काही Smartwatchमध्ये Phone Find करण्याचे Featureही असते.

Smartwatch

Picture Credit: pinterest

गरब्याचे फोटो, Videos आणि Mapsमुळे Battery पटकन संपते. Compact Power Bank सोबत असल्यास फोन बंद पडण्याची चिंता कमी.

Mini Power Bank

Picture Credit: pinterest

Power Bank असून Cable नसेल तर उपयोग काय? फोनच्या Portनुसार Short USB-C/Lightning Cable सोबत ठेवा.

USB-C Cable + Power Bank Combo

Picture Credit: pinterest

Android किंवा iPhoneमध्ये Find My Device/Find My आधीच ON आहे का तपासा. फोन हरवल्यास Location शोधण्यात याची मदत होऊ शकते.

एक महत्त्वाची Phone Setting

Picture Credit: pinterest

Lock Screenवर Emergency Contact माहिती ठेवा. फोन सापडल्यास तो परत करण्यासाठी संपर्क करणे सोपे होऊ शकते.

गर्दीत अजून एक Safety Trick

Picture Credit: pinterest

Tracker + Strap + Smartwatch + Power Bank = Smart Navratri Kit

Garbaमध्ये मजा करा, पण Phoneची Safety विसरू नका!

Picture Credit: pinterest