बॉलिवूडच्या स्टार्सनी जुहू येथील चोप्रा हाऊसमध्ये जावून पामेला चोप्रा यांचं अंत्यदर्शन घेतलं.

 कतरिना कैफ आणि विकी कौशल यावेळी भावूक झालेले दिसले

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरही यावेळी उपस्थित होता.

अभिनेत्री श्रद्धा कपूरही पामेला चोप्रा यांच्या निवास्थानाही त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचली होती.

अभिनेता हृतिक रोशनही चोप्रा हाऊसमध्ये दिसला.

 दिग्गज अभिनेत्री पूनम धिल्लोनेही पामेला चोप्रा यांचे अंत्यदर्शन घेतलं.

किंग खान शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन या दोघांनीही पामेला चोप्रा यांचे त्यांच्या निवासस्थानी जावून दर्शन घेतले.

जॉन अब्राहमनेही चोप्रा हाऊसमध्ये जावून कुटुंबीयांची विचारपूस केली.

अभिनेता आमीर खाननेही जुहू येथील चोप्रा हाऊसमध्ये जावून पामेला चोप्रा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.