बॉलिवूड इंडस्ट्रीतील सिनेमा आणि कलाकारांनी 2023 मध्ये रसिकांची मनं जिंकली होती.

बॉलिवूडच्या या कलाकारांनी अभिनयाने जिंकली मनं..

शाहरुख खानने यंदा पठाण, जवान, डंकी 3 हिट सिनेमा दिले.

रणबीर कपूरच्या 'एनिमल'मधील अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली.

विक्की कौशलच्या सॅम बहादुरने चाहत्यांची मनं जिकंली

सलमान खानच्या टायगर 3 ने पुन्हा एकदा प्रेक्षकांना इम्प्रेस केलं.

सनी देओलने 'गदर 2'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

विक्रांत मेसीच्या '12th फेल' या सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली.