बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी अभिनयाने 2023 हे वर्ष गाजवलं.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील आलियाचा अभिनय प्रेक्षकांना भावला.

'सत्यप्रेम की कथा' सिनेमातील कियाराच्या अभिनयाचं कौतुक झालं.

ब्लॉकबस्टर 'एनिमल' सिनेमातील रश्मिकाच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनं जिंकलं.

शाहरुख खान स्टारर जवान सिनेमा दीपिका पदुकोणचा कॅमिओ प्रेक्षकांना आवडला.

तर कतरिना कैफने पुन्हा एकदा टायगर 3 मधील स्टंट्स आणि एक्टिंगने प्रेक्षकांना भुरळ घातली.

बॉलिवूड डिंपल गर्ल श्रद्धा कपूरने 'तू झुठी में मक्कार'मधून प्रेक्षकांना आपलसं केलं.

आता येणारं 2024 कोण गाजवणार याचीही उत्सुकता आहे.