बाइक-स्कूटर्सची डिमांड वाढली

Automobile

31 December 2025

Author:  शिल्पा आपटे

बाईक-स्कूटर्सची डिमांड 2025 मध्ये वाढलीय

डिमांड

Picture Credit: Pinterest

बाईक आणि स्कूटरच्या युनिट्सची विक्री 2 कोटींच्या घरात झालीय. 

विक्री

Picture Credit: Pinterest

जानेवारी-डिसेंबर 2025 पासून रजिस्ट्रेशन संख्या 2 कोटींपर्यंत गेलीय 

रजिस्ट्रेशन आकडे

Picture Credit:  Pinterest

फॅक्ट्रीतून डिलरपर्यंत कारची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे

डिलरपर्यंतची संख्या

Picture Credit: Pinterest

या आधी 28 टक्के GST लागायचा, आता बाइक-स्कूटरवरचा GST 18 टक्क्यांवर

जीएसटी

Picture Credit: Pinterest

ग्रामीण भागात बाइक आणि स्कूटरची विक्री यावर्षी जास्त प्रमाणात झालीय

ग्रामीण भाग

Picture Credit: Pinterest