साऊथच्या अभिनेत्री स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत मागे नाहीत.

साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या पिवळ्या साडीत नयनतारा सुंदर दिसत आहे.

स्ट्रेपी ब्लाउजसह नयनताराने ही साडी नेसली आहे.  

एलिगंट ज्वेलरी, टिकली आणि स्मोकी eyes ने चार चाँद लावले आहेत.

काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदान्नानेही पिवळ्या साडीतील फोटो शेअर केले होते.

रश्मिकाच्या पिवळ्या साडीवर स्लीक बॉर्डर आहे.

हलका मेकअप, हेवी कानातले आणि साध्या हेअरस्टाइलमध्ये रश्मिकाचं सौंदर्य खुलून दिसत होतं.

रश्मिका आणि नयनतारा दोघींही स्टनिंग दिसत होत्या.