दात पिवळे असल्यास लाज वाटते, ते स्वच्छ करण्यासाठी टिप्स वापरा
Picture Credit: Pinterest
दातांना ब्रश करा, फ्लॉसिंग करा, प्लाक आणि बॅक्टेरिया कमी होतो
Picture Credit: Pinterest
आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा बेकिंग सोडा, लिंबाचं मिश्रण दातांना लावावं
Picture Credit: Pinterest
सिगारेट, पान, तंबाखू खावू नये, हिरड्यांना नुकसान होते
Picture Credit: Pinterest
व्हाइटनिंग टूथपेस्ट वापरा, दातांवरील प्लाक कमी होईल
Picture Credit: Pinterest
चहा, कॉफी कमी प्रमाणात प्या, दातांवर परिणाम होणार नाही
Picture Credit: Pinterest
पाणी प्यावे, डाग आणि बॅक्टेरिया कमी होतील, पिवळेपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
दर 6 महिन्यांनी डेंटल चेकअप करावा, दात निरोगी राहतात
Picture Credit: Pinterest