ग्लोबल टी20 कॅनडा लीगचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. क्रिकेटप्रेमी या लीगवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

या प्रतिष्ठित लीगमध्ये भारतीय अँकर येशा सागरच्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ पडलीय. 

येशा सागर सध्या कॅनडातील टोरंटो इथे राहत आहे. तिचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला.

ग्लोबल टी20 कॅनडामध्ये अँकरिंगने धुमाकूळ घालणारी येशा अभिनेत्री आणि मॉडेल आहे.  

येशाने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.

भारतातून बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर येशा 2015 मध्ये टोरंटोला गेली.

येशा सागर 28 वर्षांची असून ती ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये स्पोर्ट्स अँकर आहे. 

येशा सागरच्या लूक्सची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.