यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सात्त्विक, संतुलित जीवन जगतायेत.

सत्तेसोबतच आरोग्याचीही ते योग्यप्रकारे काळजी घेतात.

सकाळी लवकर उठणे, योगा, डाएट फॉलो करतात.

फळं, दूध, दलिया, स्प्राउट्स, भाज्या डाएटमध्ये घेतात.

योग्य डाएटसोबतच योगी आदित्यनाथ हा काढासुद्धा पितात.

योगी आदित्यनाथ सकाळी तुळशीचा काढा पितात.

तुळशीच्या काढ्यामुळे इम्युनिटी वाढते, लवंग, काळीमिरी घालतात.

संध्याकाळच्या वेळी योगी ओव्याचा काढा पितात.