रवा, दही आणि चिरलेल्या भाज्यांचे मिश्रण ब्रेडवर पसरवून तव्यावर कुरकुरीत शेकले जाते. सकाळी झटपट तयार होणारी ही चविष्ट रेसिपी आहे.
Picture Credit: Pinterest
ओट्स पीठ, मॅश केलेले केळे आणि दूध एकत्र करून बॅटर बनवून पॅनवर शिजवले जाते. हेल्दी, हलके आणि एनर्जीने भरलेले पॅनकेक.
Picture Credit: Pinterest
तव्यावर पसरवलेल्या अंड्यावर ब्रेड ठेवून, चीज भरून टोस्ट केले जाते. आतून मऊ, बाहेरून क्रिस्पी आणि खूप व्हायरल कॉम्बो आहे.
Picture Credit: Pinterest
मऊ पोह्यात बटाटा, मसाले मिसळून कटलेट बनवून तव्यावर शेकले जाते. कुरकुरीत स्नॅक आणि ब्रेकफास्टसाठी हे परफेक्ट आहे.
Picture Credit: Pinterest
भिजवलेली मूग डाळ, लसूण, मिरचीची पेस्ट तयार करून त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण तव्यावर ढोश्यासारखे शिजवले जाते.
Picture Credit: Pinterest
किसलेले बटाटे मसाल्यांसह पातळ पसरून तव्यावर कुरकुरीत शिजवले जातात. साधा पण घरघुती स्वाद देणारा नाश्ता.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल टाकून त्यात तडका द्या आणि मग दही, कांदा, मसाले घालून शिजवून घ्या. ही डिश गरम भात आणि चपातीसोबत छान लागते.
Picture Credit: Pinterest