Published On 18 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
अनेकांना असं वाटतं की झोपण्याचे पैसे मिळाले तर किती बरं होईल.
तुम्ही देखील असाच काहीसा विचार करत असाल तर आता तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे.
एक अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, जिथे तुम्हाला झोपण्याचे पैसे मिळतात.
या स्पर्धेत केवळ 10 दिवस झोपायचे आणि यासाठी 4 लाख रुपये दिले जाणार आहेत.
यूरोपीय अंतरिक्ष एजंसी विवाल्डी III एक प्रयोग करत आहे.
हा प्रयोग टूलूज विश्वविद्यालय हॉस्पिटलच्या मेडेस स्पेस क्लिनिक येथे आयोजित केला आहे.
स्पर्धकांना एका बाथटबसारख्या कंटेनरमध्ये झोपावं लागणार आहे.
हा कंटेनर प्लॅस्टिकने बंद केला जाईल, ज्यामुळे स्पर्धक पाण्यात तरंगतील.
शून्य गुरुत्वाकर्षमध्ये दिर्घकाळासाठी राहणाऱ्या अंंतराळांचे निरिक्षण करण्यासाठी हा प्रयोग आहे.