Zinc ची कमतरता वेळीच दूर होणं गरजेचं आहे.
झिंकची कमतरता असल्यास वजन कमी होऊ शकते.
झिंकच्या कमतरतेमुळे मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो.
चव आणि वास कमी होणेही झिंकच्या कमतरतेचा परिणाम असू शकतो.
अशक्तपणाही झिंकच्या कमतरतेमुळे येऊ शकतो.
झिंकच्या कमतरतेमुळे भूक कमी होते.
केस गळणे हे सुद्धा झिंकच्या कमतरतेचे कारण असू शकते.
शरीरावर कुठेही झालेली जखम भरून येण्यास वेळ लागणे हे सुद्धा झिंकची कमतरता दर्शवते.