www.navarashtra.com

Published August 31, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock

Zinc रिच फूड्सचा करा आहारात समावेश 

सेल्सचे योग्य कार्य आणि इन्सुलिन निर्माण करण्याचे काम जिंक करते. हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे

जिंक

शरीरात योग्य जिंक असल्यास टाइप 2 डायबिटीस आणि ग्लायसेमिक नियंत्रणात राहते

डायबिटीस नियंत्रण

.

जिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही जिंकयुक्त काही पदार्थांचा समावेश करून घ्यावा

कोणते पदार्थ

डाळ, काबुली चणे, राजमा आणि बीन्समध्ये भरपूर प्रमाणात Zinc असते. 100 ग्रॅम काबुली चण्यात 1.5 मिलिग्रॅम जिंक असते

काबुली चणा

जिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी ओट्सचे पदार्थ खावेत, यामधील फायटेट नावाचा घटक महत्त्वाचा ठरतो

ओट्सचे सेवन

चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया, हेंप सीड्स आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्यावे

नट्स

सकाळीच कडधान्य खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते आणि लोह तसंच जिंकचा शरीराला पुरवठा होतो

कडधान्ये

जास्त काळ पोट भरलेले राहण्यासाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांची निवड करावी

पोट भरणे

कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही दावा करत नाही

टीप

15 दिवस प्या लवंगेचे पाणी, मिळतील जबरदस्त फायदे