एका ठराविक वयानंतर प्रत्येकजण लग्नबंधनात अडकतो.
काही जण अरेंज मॅरेजने आपल्या आयुष्याची सुरुवात करतात.
काही जणांच्या पत्रिकेतच लव्ह मॅरेजचा योग असतो.
या 4 राशींच्या व्यक्ती लव्ह मॅरेजला पसंती देतात.
या व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असतात.
मेष - या व्यक्ती पार्टनरसाठी इमोशनल आणि प्रामाणिक असतात.
वृषभ - या राशीच्या व्यक्ती अशा लोकांशी लग्न करतात जे त्यांना चांगले ओळखतात
मिथुन - या राशीच्या व्यक्ती जोडीदाराप्रती प्रामाणिक असतात.
धनु - या राशीच्या व्यक्तीही लव्ह मॅरेजला पसंती देतात.