1 ते 14 मुखी रुद्राक्षाचे महत्त्व जाणून घ्य.

राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने ते फायदेशीर ठरते.

मेष, वृश्चिक राशीने 3 मुखी रुद्राक्ष धारण करावे

वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे.

मिथुन, कन्या राशीच्या व्यक्तींनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करा.

कर्क राशीच्या व्यक्तींनी 2 मुखी रुद्राक्ष धारण करावे.

12 मुखी रुद्राक्ष सिंह राशीने धारण करा.

धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी 5 मुखी रुद्राक्ष धारण करावे.