मकर राशीत पंचग्रही योग

Life style

03 January 2026

Author:  शिल्पा आपटे

जानेवारीत पंचग्रही योग बनणार आहे, जो शुभ मानला जातो

पंचग्रही योग

Picture Credit: Pinterest

सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्राची मकर राशीत युती होणार

मकर राशीत योग

Picture Credit: Pinterest

13 जानेवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार

शुक्र

Picture Credit: pinterest

येत्या 16 जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश

मंगळ

Picture Credit: Pinterest

18 जानेवारीला चंद्र आणि 24 जानेवारीला बुधाचा मकर राशीच प्रवेश

चंद्र, बुध

Picture Credit: Pinterest

आत्मविश्वास वाढणार, नोकरीत प्रमोशन मिळणार, मान-सम्मान वाढणार

मकर रास

Picture Credit: Pinterest

उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळणार, करिअरमध्ये सकारात्मक बदल होणार

मीन रास

Picture Credit: pinterest

मेहनतीचे फळ मिळणार, कुटुंबात सुख-समृद्धी येणार

वृश्चिक रास

Picture Credit: Pinterest