सूर्यदेव महिनाभर एका राशीत असतो, आणि नंतर दुसऱ्या राशीत जातो.

सूर्यदेव 18 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

सूर्यदेवाच्या परिवर्तनामुळे सकारात्मक परिणाम काही राशींवर पडणार आहे.

वृषभ राशीसाठी हा काळ चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात.

कन्या- पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळतात. मात्र या काळात आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल.

धनु-उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

सिंह- व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सूर्याच्या परिवर्तनामुळे या राशींना लाभ होणार आहे.