शुक्र गोचर नशिब उलगडणार

Lifestyle

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

धन, वैभव, सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुखाचा अधिपती

शुक्र ग्रह

Picture Credit: Pinterest

शुक्र ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश, 25 नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत भ्रमण

शुक्र गोचर

Picture Credit: Pinterest

आत्मविश्वास वाढणार, वैवाहिक आयुष्यात समाधान, संपत्तीत वाढ

कन्या

Picture Credit: Pinterest

उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील, मान-सन्मान वाढेल

धनु

Picture Credit: Pinterest

शुक्राचा प्रभाव, सकारात्मक बदल होतील, प्रमोशन, स्पर्धा परीक्षेत यश

मकर

Picture Credit: Pinterest

अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरी-व्यवसायात प्रगती, प्रॉपर्टी खरेदी

मिथुन

Picture Credit: Pinterest

आर्थिक लाभ, नव्या संधी, कौटुंबिक सुख, आशीर्वाद मिळतील

शुभ वेळ

Picture Credit: Pinterest