झोमॅटोचे फाउंडर दीपंदर गोयल यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक कार

CarTok नुसार, दीपिंदरने Aston Martin DB 12 खरेदी केली आहे. 

या कारची किंमत भारतीय मार्केटमध्ये 5 कोटींच्या आसपास आहे.

भारतातील अनेक सेलिब्रिटींच्या कार कलेक्शनमध्ये Aston Martin DB12 चा समावेश आहे.

ही एक स्पोर्ट्स कार असून, हायटेक फीचर्स आणि आरामदायक आहे.

पॉर्शच्या या स्पोर्ट्स कारचा लूक खूपच सुंदर आहे.

कार कलेक्शनमध्ये फेरारीची सुंदर कार रोमा देखील समाविष्ट आहे.

दीपिंदर गोयल यांच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनीची उरूस एसयूव्ही देखील आहे.