वेलकम २०२१

बिकट वाट केली वहिवाटनव्या वर्षाच्या स्वागताचा त्याने पाडला नवा पायंडा, २० वर्षांमध्ये १०० अवघड किल्ल्यांची चक्क सायकलवरून चढाई
कल्याणातील एका अवलियाने नववर्ष स्वागताचा अनोखा पायंडा पाडला आहे. सुशांत करंदीकर असं या अवलियाचे नाव असून त्यांनी नववर्षानिमित्त २००१ पासून गेल्या २० वर्षांमध्ये महाराष्ट्रातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० अवघड किल्ले सर केले आहेत आणि तेही सायकलवरून.(crossing 100 forts by cycle)