Women Achievers Awards 2021 | | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट3 years ago
ऑटो अपडेट
द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
17:15 PMJul 24, 2021

"भारतीय महिला मोडतात रूढी आणि करतात ट्रेंड सेट"  या विषयावर चर्चासत्र  सुरु
(चर्चासत्र भाग २)

14:03 PMJul 24, 2021

11:19 AMJul 24, 2021

या लिंकवर क्लिककरून नवराष्ट्र महिला पुरस्कार सोहळा लाईव्ह पाहा

हा सोहळा ‘नवराष्ट्र’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘लाईव्ह’ बघण्यासाठी  नवराष्ट्रच्या youtube लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/bwl1R4Cn_9I 

 

 

पुणे : महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून विविध महिला पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत. हा सोहळा पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडत असून, या पुरस्कार वितरण सोहळ्याला थोड्या वेळातच सुरुवात होत आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.