19-year-old rider dies in car crash nrms | मोटर रेसिंगमधला सगळ्यात भीषण अपघात, 19 वर्षांच्या रायडरचा मृत्यू ; कसा झाला अपघात ? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
विदेश
Published: May 31, 2021 08:30 AM

धक्कादायक घटना!मोटर रेसिंगमधला सगळ्यात भीषण अपघात, 19 वर्षांच्या रायडरचा मृत्यू ; कसा झाला अपघात ?

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
मोटर रेसिंगमधला सगळ्यात भीषण अपघात, 19 वर्षांच्या रायडरचा मृत्यू ; कसा झाला अपघात ?

स्वित्झर्लंडचा MOTO 3 बाईक रायडर डुपास्कियर इटलीच्या ट्रॅकवर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जायचा प्रयत्न करत होता, तेव्हा हा अपघात झाला. इटालियन ग्रां प्री च्या क्वालिफायिंग राऊंडमध्ये डुपास्कियरचा बाईकवरचा तोल सुटला, तेव्हाच आणखी दोन रायडर आणि त्यांच्या बाईकने एकमेकांना टक्कर दिली, यानंतर ट्रॅकवर गंभीर परिस्थिती ओढावली.

  वेगाचा खेळ थरारक आणि रोमांचक असतो, पण तो तेवढाच धोकादायकही असतो. कितीही सुरक्षा उपकरणांचा वापर केला, तरीही अनेक अपघात जीवघेणेही ठरतात. अशाचप्रकारचा एक अपघात इटालियन ग्रां प्री (Italian GP) च्या मोटो 3 ड्रायव्हर जेसन डुपास्कियर (Jason Dupasquier) सोबत झाला. या अपघातात जेसन याचा मृत्यू झाला आहे. जेसन डुपास्कियर फक्त 19 वर्षांचा होता.

  स्वित्झर्लंडचा MOTO 3 बाईक रायडर डुपास्कियर इटलीच्या ट्रॅकवर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जायचा प्रयत्न करत होता, तेव्हा हा अपघात झाला. इटालियन ग्रां प्री च्या क्वालिफायिंग राऊंडमध्ये डुपास्कियरचा बाईकवरचा तोल सुटला, तेव्हाच आणखी दोन रायडर आणि त्यांच्या बाईकने एकमेकांना टक्कर दिली, यानंतर ट्रॅकवर गंभीर परिस्थिती ओढावली.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १५ मंगळवार
  मंगळवार, जून १५, २०२१

  कपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.