24 types of corona virus China's claim

कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठून व केव्हा झाली याचा शोध घेण्याची मागणी सुरू असतानाच चिनी संशोधकांनी वटवाघुळांमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा शोध लावल्याचा दावा केला आहे. हे विषाणू मानवांनाही संक्रमित करू शकतात असा दावा त्यांनी केला.

    वॉशिंग्टन : कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठून व केव्हा झाली याचा शोध घेण्याची मागणी सुरू असतानाच चिनी संशोधकांनी वटवाघुळांमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा शोध लावल्याचा दावा केला आहे. हे विषाणू मानवांनाही संक्रमित करू शकतात असा दावा त्यांनी केला.

    वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींच्या वाटवाघुळांमध्ये कोरोनाच्या 24 प्रकारच्या विविध विषाणूंचा शोध लावल्याचा दावाही त्यांनी केला. त्यापैकी चार विषाणू कोविड-19 सदृश असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 ते 2020 दरम्यान जंगली वटवाघुळांचे नमुने चाचणीसाठी घेतले होते त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    हे सुद्धा वाचा