International Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम
आज आंतरराष्ट्रीय योग दिन देश आणि जगात साजरा केला जात आहे. या प्रसंगी भारत, अमेरिका, रशिया आणि चीनसह अनेक देशांतील लोकांनी प्राणायाम, अनुलोम-विलोम आणि सूर्य नमस्कार केले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी योग आसन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान आणि डॉ हर्षवर्धन यांनीही योग दिन साजरा केला.
1/9
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात योग केले
2/9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात योग दिनी सूर्य नमस्कार केला.
3/9
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पार्क येथे योग आसन केले
4/9
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्ली येथे त्यांच्या घरी योग केला
5/9
योगगुरू बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या दिवशी हरिद्वारमध्ये योग केला
6/9
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी सूर्य नमस्कार केले.
7/9
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने पांगोंग सो तलावाजवळ योग केले
8/9
इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर योग आसन केले
9/9
टाइम्स स्क्वेअर येथे 'माइंड ओव्हर मॅडनेस योग' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.