rory-van-ulft

रोरी वॅन उल्फ(rory van ulft) या ७ वर्षाच्या मुलीने ८० किलोचं वजन सहजरित्या उचलण्याची कामगिरी पार पाडली आहे. तिच्या या विश्वविक्रमाची संपूर्ण जगात चर्चा आहे.

कॅनडामधल्या(weightlifter of canada) एका मुुलीने वेगळाच पराक्रम केला आहे. रोरी वॅन उल्फ(rory van ulft) या ७ वर्षाच्या मुलीने ८० किलोचं वजन सहजरित्या उचलण्याची कामगिरी पार पाडली आहे. तिच्या या विश्वविक्रमाची संपूर्ण जगात चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rory van Ulft (@roryvanulft)

रोरी वॅन उल्फने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आपल्या प्रशिक्षणाची सुरूवात केली आहे. अखेर वयाच्या पाचव्या वर्षी तिने वजन उचलण्याची  प्रॅक्टिस करण्यास सुरूवात केली. या दोन वर्षात तिने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. रोरीच्या आई वडिलांनी तिचे इन्स्टाग्राम अकांउट उघडले आहे. रोरीचे आईवडिल तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rory van Ulft (@roryvanulft)