९५ वर्षीय आजीनं केलाय मोठा विक्रम, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं क्या बात है…

एका ९५ वर्षीय आजींचा (95 year old grandmother made a big record) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वयाची ९० वर्ष पार केलेल्या आजी एखाद्या तरूण व्यक्तीप्रमाणे व्यायाम करताना दिसून येत आहेत.

व्यायाम करणं किंवा जीमला ( Exercise or Gym) जाणं हे सगळेच तरूण आणि तरूणी करत असतात. परंतु म्हातारपणात पुन्हा एकदा नव्यानं आणि त्याच उत्साहात कामं करणं म्हणजे कठीणच… परंतु एक भन्नाट व्हिडिओ (Video Viral On Social Media) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं क्या बात है! एका ९५ वर्षीय आजींचा (95 year old grandmother made a big record) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वयाची ९० वर्ष पार केलेल्या आजी एखाद्या तरूण व्यक्तीप्रमाणे व्यायाम करताना दिसून येत आहेत.

रेक्स चॅपमन या सोशल मीडिया युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या आजींचे वय ९५ वर्ष असून नाव जोआन्ना क्वास असं आहे. या आजी जगातील सगळ्यात वयस्कर जीमनॅस्ट आहेत. ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून २२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. २०१२ मध्ये या आजींना सगळ्यात वयस्कर जिमनॅस्टचा पुरस्कार मिळाला होता.