तायवानमध्ये १३ मजली इमारतीला भीषण आग, ४६ जणांचा मृत्यू

तैवानमधील एका 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 50 लोक जखमी झाले आहेत.

    तायवानमध्ये एका 13 मजली इमारतीत गुरुवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 50 लोक जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, काऊशुंग शहर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पहाटे 3 च्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, त्यांनी पहाटे 3 वाजता स्फोटाचा आवाज ऐकला होता.