चित्तथरारक…चक्क जन्मदात्या आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या! कारण ऐकून बसेल धक्का…

हत्या करण्याऱ्या महिलेचं नाव गुलचेक्रा बोबोकुलोवा (Gyulchekhra Bobokulova) असं आहे. ही आरोपी महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं कोर्टानं २०१६ मध्ये म्हटलं होतं. त्यानंतर तिला मनोरुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

    मॉस्कोः लहान मुलीचा शिरच्छेद करणाऱ्या एका आरोपी स्त्रीची पाच वर्षांनंतर मुक्तता होणार आहे. लहान मुलीचा शिरच्छेद करून ती ४३ वर्षांची Child killer महिला रस्त्यावर फिरत होती, तसेच तिनं स्वतःलाही उडवून देण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्यात तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

    हत्या करण्याऱ्या महिलेचं नाव गुलचेक्रा बोबोकुलोवा (Gyulchekhra Bobokulova) असं आहे. ही आरोपी महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं कोर्टानं २०१६ मध्ये म्हटलं होतं. त्यानंतर तिला मनोरुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. गुलचेक्रा बोबोकुलोवा हिला डॉक्टरांनी ‘क्रोनिक सायकायट्रिक डिसऑर्डर’ आजार झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तिने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुलचेक्रा बोबोकुलोवा (Gyulchekhra Bobokulova) ची आता तब्बल पाच वर्षानंतर मुक्तता होणार असल्यानं गंभीर प्रतिक्रिया उमटत आहेत. ती महिला समाजासाठी धोका नाही का?, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे लहान मुलीचा शिरच्छेद करून तिचं मुंडकं घेऊन ती रस्त्यावर फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्येही कैद झालं होतं. या हत्येने संपूर्ण जग हादरले होते.