ड्रॅगनवर पुन्हा एकदा तिरकी नजर, कोरोना महामारीच्या आधीच खरेदी करून ठेवली होती टेस्ट किट, ऑस्ट्रेलिया-अमेरिका संयुक्त फर्मकडून मोठा खुलासा

ऑस्ट्रेलिया-अमेरिका (Australia-US) संयुक्त फर्मकडून मोठा खुलासा करण्यातआला आहे. तसेच त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, चीनने कोरोनाची पहिली केस (First Case Of Corona) आल्याची जी तारीख सांगितली, त्यावेळी त्याच्या एक महिन्याआधीच चीनच्या प्रांतमध्ये कोरोना टेस्टिंगच्या (Purchase Of Corona Testing Equipment) उपकरणांची खरेदी करण्यात आली होती.

  fकोरोना विषाणूबाबत (Corona Virus) चीनकडून मोठा खुलासा (Big Reveal By China) करण्यात आला असून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. चीन पहिल्यापासून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीवर विविध प्रकारचे विधान (Statement) करत आलेला आहे. आता पुन्हा एकदा नवीन गोष्टी लपवून ठेवण्याच्या प्रश्नावरून ड्रॅगनवर (Doubt On Dragon) शंकेची झड उठत आहे.

  ऑस्ट्रेलिया-अमेरिका (Australia-US) संयुक्त फर्मकडून मोठा खुलासा करण्यातआला आहे. तसेच त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, चीनने कोरोनाची पहिली केस (First Case Of Corona) आल्याची जी तारीख सांगितली, त्यावेळी त्याच्या एक महिन्याआधीच चीनच्या प्रांतमध्ये कोरोना टेस्टिंगच्या (Purchase Of Corona Testing Equipment) उपकरणांची खरेदी करण्यात आली होती.

  सेक्यूरिटी फर्म इंटरनेट २.० च्या माहितीनुसार, चीनच्या हूबेई प्रांतात २०१९ मध्ये PCR (पॉलीमर चेन रिएक्शन) टेस्ट किटची मागणी अचानक वाढली होती. २०१९ मध्ये हुबेई प्रांतात RT-PCR वर ६७.४ मिलियन युआन म्हणजेच १०.५ कोटी डॉलर इतका खर्च करण्यात आला होता. जोे २०१८ मध्ये करण्यात आलेला खर्च हा २०१९ पेक्षा दुपट्ट आहे. यालाच  RT-PCR अशा नावाने ओळखले जाते.

  वुहानमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रूग्ण

  RT-PCR चाचणीला कोरोना संक्रमणासाठी खूप महत्त्वाचं समजलं जातंय. कारण यामध्ये संशोधक DNA सॅम्पलची स्क्रिनींग करून इंफेक्शनच्या माहितीचा साठा उपलब्ध करतात. सर्वात जास्त टेस्ट किट हूबेईच्या प्रांतामध्ये खरेदी करण्यात आली. चीनने याच शहरामध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्याचा दावा केला होता.

  कोरोनाला चीननं पहिलं निमोनिया म्हणून सांगितलं…

  ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीनने जागतिक आरोग्य संघटनेला सांगितलं की, त्यांना वुहान शहरामध्ये निमोेनियाचा एक वेगळाच रूग्ण सापडला आहे. ७ जानेवारी २०२० ला चीनने अधिकृतरित्या कोरोना विषाणूचा नया व्हेरियंट सार्स-कोव्हिड-२ किंवा कोव्हिड-१९ मिळाल्याची घोषणा केली होती.