jack ma

अलिबाबा(alibaba) आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Chinese government order to jack ma)  विरोधात चीन सरकारने मोठा आदेश दिला आहे. सरकारने अलिबाबाला त्यांची माध्यम व्यवसायाची मालमत्ता विकण्याचे आदेश दिले आहेत.

    अलिबाबा(alibaba) आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा(Chinese government order to jack ma)  विरोधात चीन सरकारने मोठा आदेश दिला आहे. सरकारने अलिबाबाला त्यांची माध्यम व्यवसायाची मालमत्ता विकण्याचे आदेश दिले आहेत.

    प्राप्त माहितीनुसार, चिनी अधिकाऱ्यांनी देशातील जनता दिग्गज तंत्रज्ञान कंपनीच्या प्रभावामुळे त्रस्त झाली असल्याचा दावा केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अलिबाबाने साऊथ मॉर्निंग पोस्टचे गेल्या वर्षी अधिग्रहण केले होते. त्यानंतर त्यांनी माध्यम क्षेत्रात पाऊल टाकले होते. आता चीन सरकारने दिलेल्या नव्या आदेशामुळे जॅक मा यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.