२०२०मध्ये कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवलं, आता आगामी वर्षात पृथ्वीवर येणार मोठं संकट

सन २०२० मध्ये जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) साथीची घटना ही शोकांतिका नव्हती. हा महामारी नॉस्ट्रॅडेमसच्या (Nostradamus Predictions) भविष्यवाण्यांशीही संबंधित असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त बर्‍याच ऐतिहासिक (Historical Event) घटना देखील त्याच्या खऱ्या ठरल्या आहेत. २०२१ च्या त्याच्या भविष्यवाण्यांबद्दल जाणून घेऊयात ....

पॅरिस: जवळपास ४६५ वर्षांपूर्वी मायकेल दि नॉस्ट्रॅडेमसच्या (Michel de Nostredame) भविष्यवाणींनी आजपर्यंत लोकांना हैराण करून सोडलं आहे. लेस प्रोफेटिजच्या (Prophecies of Nostradamus) पुस्तकात नॉस्ट्रॅडेमसने एकूण ६३३६ भविष्यवाणीचं उल्लेख केलं आहे. त्यापैकी ७० टक्के सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १५५५ मध्ये आली. त्यांच्या पुस्तकातील भविष्यवाण्या श्लोकांमध्ये परिभाषित केल्या आहेत, ज्यास ‘क्वाट्रेन’ म्हणतात. सन २०२० मध्ये जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) साथीची घटना ही शोकांतिका नव्हती. हा कोरोना संसर्ग नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाण्यांशीही संबंधित असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त बर्‍याच ऐतिहासिक (Historical Event) घटना देखील त्याच्या खऱ्या ठरल्या आहेत. २०२१ च्या त्याच्या भविष्यवाण्यांबद्दल जाणून घेऊयात ….

जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) साथीची घटना ही शोकांतिका नव्हती. हा कोरोना संसर्ग नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाण्यांशीही संबंधित असल्याचे दिसून येते.

नॉस्ट्रॅडेमसच्या पुस्तकानुसार, एक रशियन वैज्ञानिक असं जैविक शस्त्र आणि विषाणू तयार करेल की, ज्यामुळे मनुष्य झोम्बी (Zombie) बनेल. जेव्हा जगाचा अंत जवळ येईल तेव्हा भूकंप, दुष्काळ आणि विविध प्रकारचे आजार आणि साथीचे रोगाचे संकेत निश्चित असतील. कोरोना विषाणूचे संकट ही आताची सुरूवात समजली जात आहे. कारण या रोगाने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. तसेच आता एक मोठं दुष्काळ पडणार आहे. असं दुष्काळ की या गोष्टीचा सामना मनुष्याने पहिले कधीच केलेला नसेल.

२०२१मध्ये सूर्याचा नाश झाल्याने पृथ्वीचे होणार नुकसान

२०२१मध्ये सूर्याचा नाश झाल्याने पृथ्वीचे नुकसान होईल. पुस्तकात एक संकेत देताना नास्त्रेदमसनी समुद्र पातळी वाढत असल्याचे आणि पृथ्वीवर समाविष्ट होत असल्याचे सांगितले आहे. हवामान बदलाच्या या नुकसानीमुळे युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. एका ‘क्वाट्रेन’मध्ये धूमकेतू पृर्थ्वीला धडक देणार असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे भूकंप आणि अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर हे लघुग्रह तापण्यास सुरूवात होईल. आकाशातील हे दृश्य ‘ग्रेट फायर’सारखे असेल.

भूकंप आणि अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल

नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाणीनुसार, भूकंप ‘न्यू वर्ल्ड’ नष्ट करेल. कॅलिफोर्नियाला त्याचे तार्किक स्थान म्हटले जाऊ शकते, जिथे ते घडू शकते. नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटना होण्याआधीच, नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खूप खरी ठरली आहे.