funny video

लहान भावंडांमध्ये अनेकदा भांडण(Cute Video of Brothers) होत असतात. मात्र काही वेळाने ते परत एकत्र येत असतात. भांडण विसरून जातात. हा व्हिडिओ अशाच एका क्यूट भांडणाचा आहे.

    सोशल मीडियावर(Social Media) लहान मुलांचे अनेक व्हिडिओ आपण बघत असतो. हे व्हिडिओ(Viral Video) पाहून अनेकांना त्यांच्या लहानपणीची आठवण येत असते. सध्या सोशल मीडियावर दोन लहान भावांचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. लहान भावंडांमध्ये अनेकदा भांडण(Cute Video of Brothers) होत असतात. मात्र काही वेळाने ते परत एकत्र येत असतात. भांडण विसरून जातात. हा व्हिडिओ अशाच एका क्यूट भांडणाचा आहे.हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

    हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण याच्या प्रेमातच पडले आहेत. लोक या दोन भावांची खूप स्तुती करत आहेत.

    या व्हिडिओत आपण पाहू शकतो की आधी दोन भाऊ भांडण करत असतात.मात्र एक भाऊ रडायला लागतो.ते पाहून दुसरा भाऊ त्याला जवळ घेतो.त्यानंतर रडत असलेला लहान भाऊ रडायचं थांबून हसायला लागतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या भावंडाबरोबरची भांडण नक्की आठवतील. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असंच भावंडांच् नातं असतं.