एलियंसविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक, त्यांचा वेग सुद्दा मिलिट्रीपेक्षा जास्त ; माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचा मोठा खुलासा…

ओबामा यांनी सांगितलं की, लोकांना एलियंसविषयी विविध प्रकारची धारणा आहे. जेव्हा मी २००८ मध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती झालो. तेव्हा एलियंसविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होतो. मला माहित होतं की, अशी कोणती लॅब आहे का, की ज्यामध्ये या एलियंसला त्यांच्या उड्डाण वाहतुकीमध्ये बसवलं जातं.

    अनेक प्रेषकांसोबतच मनुष्याला एलियंस हा परग्रही आणि कुतुहालाचा विषय आहे. सिनेमात सुद्दा एलियंस या विषयावर अनेक प्रकारचे प्रयोग होतात. या मुद्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपलं मत मांडलं आहे. द लेट शो विथ जेम्स कॉर्डनमध्ये बराक ओबामा यांनी एलियंसच्या अस्तित्वावरून अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत.

    ओबामा यांनी सांगितलं की, लोकांना एलियंसविषयी विविध प्रकारची धारणा आहे. जेव्हा मी २००८ मध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती झालो. तेव्हा एलियंसविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होतो. मला माहित होतं की, अशी कोणती लॅब आहे का, की ज्यामध्ये या एलियंसला त्यांच्या उड्डाण वाहतुकीमध्ये बसवलं जातं.

    अशा कोणत्याही प्रकारचं लॅब नाहीये. परंतु एक गोष्ट जी खरी आहे ती म्हणजे असे अनेक फुटेज आणि व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये अवकाशात रहस्यमयी वस्तूंना पाहिलं जाऊ शकतं. अथक प्रयत्नांनंतर सुद्दा आम्हाला एलियंसबाबत अजूनही काहीही माहीती मिळालेली नाहीये.त्यामुळे ते कशाप्रकारे हलचाल करतात आणि ते काय काम करतात. याबाबात अद्यापही माहिती मिळालेली नाहीये.

    पुढे त्यांनी सांगितलं की, मी अशा व्हि़डिओज पाहिल्या आहेत की, ज्या रहस्यमयी उड्डाण वाहतूक तथा यूएफओ अमेरिकेच्या मिलिट्री टारगेट्सला सतावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु एक समस्या अशी आहे की, त्यांच्या उड्डाण वाहतूकीचा पॅटर्न समजून घेणे एवढं सोप काम नाहीये. त्यांचा वेग सुद्दा मिलिट्रीपेक्षा जास्त आहे.