लडाखमध्ये चीनच्या कुरापती कायमच? भारताने ड्रॅगनला दिला मोठा झटका, आयात आणि निर्यातीत केलं असं काही…

कोरोना विषाणूच्या (Corona Virus ) प्रादुर्भावामुळे आणि सीमावादावर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांमुळे दोघांमध्ये रोखठोक सामना पहायला मिळाला आहे. चीनने (China) पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC)राजकरण केलं नाही. तर नवी दिल्लीने (New Delhi) चीनद्वारे करण्यात आलेल्या निर्यातींवर (Export) आरोप केले आहेत. असे चीनी मीडियाने (Chinese Media) म्हटले आहे.

भारत आणि चीनमध्ये (India – China) पूर्व लडाखमधील (Ladakh) सीमावाद टोकाला पोहोचला आहे. त्यानंतर चीनच्या अनेक कुरापतींना भारताने सतत झटके दिले आहेत. काही महिन्यांच्या आतच चिनी कंपन्यांचे अँप्लीकेशन्स (Applications Block) ब्लॉक करून टाकले होते. तसेच भारताने चीनमधून काही महिन्यांपूर्वी कमी प्रमाणात आयात (Import) केली आहे. त्यामुळे चीनच्या निर्यातीत (Export) अधिकप्रमाणे वाढ झाली आहे. २०२०मध्ये भारताने चीनकडून ११ महिन्यांमध्ये १६ टक्क्यांपर्यंत निर्यात केली आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus ) प्रादुर्भावामुळे आणि सीमावादावर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांमुळे दोघांमध्ये रोखठोक सामना पहायला मिळाला आहे. चीनने पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC)राजकरण केलं नाही. तर नवी दिल्लीने चीनद्वारे करण्यात आलेल्या निर्यातींवर आरोप केले आहेत. असे चीनी मीडियाने म्हटले आहे. तसेच हा संपूर्व दावा खोटा असल्याचे मीडिया (Chinese Media) सांगत आहेत.

चीनमधील ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार, कोरोना संकट आणि महामारामुळे भारतात चीनच्या वस्तूंना कमी डिमांड मिळत आहे. त्यामुळे निर्यातीत भारताने चीनकडून कमी वस्तू निर्यात केल्या आहेत. सोमवारी प्रसिद्ध केलेल्या सीमा शुल्कच्या आकड्यानुसार, चीनने जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत जवळपास भारताने ५९ अब्ज डॉलर्सपर्यंत उत्पादनांची निर्यात केली आहे. जी १३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.