Blue Origin | जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले, अंतराळ यात्रेने रचला नवीन इतिहास | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
विदेश
Published: Jul 21, 2021 08:00 AM

Blue Originजेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले, अंतराळ यात्रेने रचला नवीन इतिहास

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले, अंतराळ यात्रेने रचला नवीन इतिहास

आज सायंकाळी ६.४५ मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल ६.५२ मिनिटांनी पृथ्वीवर परतली.

    अंतराळ यात्रेने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) चे रॉकेट न्यू शेफर्ड (New Shepard) ने चार प्रवाशांना सुखरूप अंतराळात पोहोचवले होते. यानंतर 4 मिनिटे ही कॅप्सूल अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप पोहोचली आहे. यामध्ये बेझोसदेखील होते.

    आज सायंकाळी ६.४५ मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल ६.५२ मिनिटांनी पृथ्वीवर परतली.

    १९६० च्या दशकामध्ये मर्क्युरी १३ नावाचा एक गट तयार करण्यात आला होता. यामध्ये व्हॅली फ्रॅंक यांचाही समावेश होता. पुरुष अंतराळ प्रवाशांप्रमाणेच या महिलांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि स्क्रिनींगची प्रक्रिया पार पाडावी लागली. पण त्यांना अंतराळात जाण्याची संधी देण्यात आली नव्हती.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    ३० शुक्रवार
    शुक्रवार, जुलै ३०, २०२१

    ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.