पॉर्न स्टारची भन्नाट ऑफर! कोव्हिड-१९ ची लस घ्या आणि फ्री मध्ये बघा…

अमेरिकेच्या फ्लॉरिडामध्ये (Florida)राहणारी २४ वर्षाची पॉर्न स्टार (Porn Actress) आणि मॉडल काझुमीने (Kazumi) एका पॉडकास्टच्या मुलाखतीत सांगितलं की, पुरूषांसाठी ती एक जनजागृती अभियान सुरू करणार आहे.

    कोरोना विषाणूने (Corona Virus)  संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी कोरोनाची व्हॅक्सीन उपलब्ध केली आहे. त्यानुसार प्रत्येक देशातील नागरिक कोव्हिड-१९ प्रतिबंधक (Coronavirus Vaccine)  लस घेत आहेत. तसेच भारतासोबतच अन्य संस्था सुद्धा लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी अभियान चालवलं जात आहे. सरकारकडून (Government) व्हॅक्सिनेशनकडे लोक आकर्षित व्हावे, यासाठी अनेकांना खास वस्तू सुद्धा दिल्या जात आहे. परंतु अमेरिेकेच्या एका मॉडेलने (American Model) जनजागृती अभियान (Corona Vaccine Campaign) सुरू केलं असून नागरिक हे अभियान बघून शॉक झाले आहेत.

    अमेरिकेच्या फ्लॉरिडामध्ये (Florida)राहणारी २४ वर्षाची पॉर्न स्टार (Porn Actress) आणि मॉडल काझुमीने (Kazumi) एका पॉडकास्टच्या मुलाखतीत सांगितलं की, पुरूषांसाठी ती एक जनजागृती अभियान सुरू करणार आहे. काझुमीने सांगितलं की, कोरोना व्हॅक्सिनची लस घेतलेल्या पुरूषांना ती फ्री मध्ये न्यूड फोटोज (Model sends free nude photo) शेअर करणार आहे. यासाठी ती पैसे वैगेरे चार्ज करणार नाहीये.

    पुरूषांनी कोव्हिडची लस घेतल्यानंतर त्यांना आपलं कोव्हिड प्रमाणपत्र काझुमीला पाठवावं लागणार आहे. त्यानंतर काझुमी आपले न्यूड फोटोज लस धारकांना पाठवणार आहे. काझुमीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लस घेणं सर्वच नागरिकांना खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुरूषांना एकंदरीत आत्मविश्वास देण्यासाठी काझुआने आपल्या परीने जनजागृती अभियान सुरू केलं आहे.

    काझुमी नो जंपर पॅट्रीओन पॉडकास्टचा एक भाग होती. तिने आपल्या या अभियानाचा खुलासा करताना म्हटलं की, कोरोनाची टोचणी करा आणि फ्री मध्ये माझे न्यूड फोटोज पाहा. Adam22 पॉडकास्ट एक होस्ट आहेत, ज्यांनी पॉडकास्टशी संबंधीत काही फोटोज आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (फोटो:Twitter/@kazumisworld)