Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

या महिलेला अचानक कोरड्या उलट्या व मळमळ झाल्याने तिने मेडिकल चेकअप केले. यावेळी डॉक्टरांनी तिची प्रेग्नेंन्सी टेस्ट केली. यावेळी ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांचे निदान एकून ती चक्रावली. आपण कधीही बॉयफ्रेंडसोबत सेक्स केलेला नाही असे तिना डॉक्टरांना सांगीतले. डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा तिच्या संबंधाविषयी विचारले. अनेकदा प्रयत्न करुनही आमच्यात सेक्स झाला नाही. कारण सेक्स करताना प्रचंड वेदना होत असल्याने आमच्यात सेक्स झाला नसल्याचे तिने डॉक्टरांना सांगीतले.

    ब्रिटन : पुरुषासोबत शारीरिक संबंध झाल्याशिवाय कोणतीही महिला नैसर्गिकरित्या गरोदर होत नाही. मात्र, सेक्स करता एक महिलेला दिवस गेल्याचा प्रकार ब्रिटनमधील हॅम्पशायर शहरात घडला आहे. या विचीत्र प्रकारामुळे महिलेला धक्काच बसला.

    या महिलेला अचानक कोरड्या उलट्या व मळमळ झाल्याने तिने मेडिकल चेकअप केले. यावेळी डॉक्टरांनी तिची प्रेग्नेंन्सी टेस्ट केली. यावेळी ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांचे निदान एकून ती चक्रावली.

    आपण कधीही बॉयफ्रेंडसोबत सेक्स केलेला नाही असे तिना डॉक्टरांना सांगीतले. डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा तिच्या संबंधाविषयी विचारले. अनेकदा प्रयत्न करुनही आमच्यात सेक्स झाला नाही. कारण सेक्स करताना प्रचंड वेदना होत असल्याने आमच्यात सेक्स झाला नसल्याचे तिने डॉक्टरांना सांगीतले.

    यांनतर डॉक्टरांनी तिच्या आणखी काही तपासण्या केल्या. तिला वेजिनीस्मस नावाचा आजार असल्याचे समोर आले. या आजारात महिलांच्या गुप्तांगातील जागेच्या मांसपेशी आकुंचन पावतात व त्यामुळे त्यांना शरीर संबंध ठेवताना प्रचंड वेदना होता.

    मात्र, सेक्स न करताही जर पुरुषाचे स्पर्म फ्ल्यूईड गुप्तांगावाटे महिलेच्या शरीरात गेले तरी महिला गरोदर राहू शकते असे डॉक्टरांनी तिला सांगितले. असे प्रकार फारच क्वचित घडतात. निकोलच्या बाबतीत असंच काही घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.