rhinosauras

अमेरिकेच्या कोलोरॅडोतील  डेन्व्हरझू(denverzoo) प्राणी संग्रहालयात एका गेंड्याने आपला वाढदिवस((Rhinoceros plays piano to celebrate birthday) अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याचे सांगण्यात येत आहे.

    एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल(Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक गेंडा पियानो वाजवून आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. (Rhinoceros plays piano to celebrate birthday) अनेक लोक कमेंट करून गेंड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.


    अमेरिकेच्या कोलोरॅडोतील  डेन्व्हरझू(denverzoo) प्राणी संग्रहालयात एका गेंड्याने आपला वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, गेंडा मजेदार मार्गाने पियानो वाजवित आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक तिथे हजर असतात. या गेंड्याचे वय १२ वर्ष आहे.तसेच याचे नाव बंधू असे आहे.

    हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ‘denverzoo’ नावाच्या अकाउंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.