Viral News: लज्जास्पद: महिला शिक्षिका अल्पवयीन मुलांना पाठवायची नग्न फोटो , करायची घाणेरड्या मागण्या

त्या महिला शिक्षिकेचे कारनामे (Female Teacher Sent Nude Photos To Students) ऐकून सर्वांना धक्का बसला आहे . शिक्षिकेच्या या कृतीमुळे प्रत्येकाला, विशेषतः त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना राग येईल. या शिक्षिकेला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे.

  अमेरिका : अनेक प्रकारच्या विचित्र (Weird News Viral) बातम्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत राहतात. जे जाणून घेणे खूप आश्चर्यकारक आहे. असेच काहीसे अमेरिकेतून (America News) समोर आले आहे. जिथे, एका महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.

  त्या महिला शिक्षिकेचे कारनामे (Female Teacher Sent Nude Photos To Students) ऐकून सर्वांना धक्का बसला आहे . शिक्षिकेच्या या कृतीमुळे प्रत्येकाला, विशेषतः त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना राग येईल. या शिक्षिकेला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे.

  खरं तर, १३ ते १४ वर्षांच्या मुलांना तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिला शिक्षिकेवर आहे. तिने आधी सोशल मीडियावर मुलांशी मैत्री केली आणि नंतर त्यांना अडकवण्याचा खेळ खेळला. ‘डेली स्टार’च्या अहवालानुसार, Oklahoma मध्ये राहणारी ४० वर्षीय महिला जेनिफर अर्नोल्डवर (Jennifer Arnold) हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  आरोप हा आहे की, अर्नोल्ड १३ ते १४ वयोगटातील मुलांना त्यांच्या संमतीशिवाय स्वतःचे नग्न फोटो पाठवत असे. त्याचबरोबर ती त्या मुलांकडूनही नग्न फोटोची मागणी करायची. याशिवाय तिला मुलांशी शारीरिक संबंध ठेवायचे होते.

  हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी कारवाई करताच आरोपी शिक्षिकेला अटक केली. नंतर तिला 10,000 डॉलर्सच्या बॉण्डवर सोडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला बराच काळ मुलांना मानसिक त्रास देत होती. तिला कधीच वाटले नाही की, कोणताही मुलगा जाऊन तिच्याबद्दल पोलिसांत तक्रार करेल.

  जेनिफर अर्नोल्डने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, कोणत्याही मुलांनी तिच्या नग्नतेच्या बदल्यात त्यांची नग्न चित्रे शेअर केली नाहीत. मात्र, अल्पवयीन मुलांनीही असेच करावे अशी तिची इच्छा होती. वॅग्नर काउंटीचे शेरीफ ख्रिस इलियट म्हणाले की, तपास सुरू आहे.