selfie cake

केक्सशी संबंधित sideserfcakes या पेजवर विविध पोस्ट शेअर केल्या जातात. केक प्रेमींमध्ये हे पेज बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. या पेेजची खासियत म्हणजे ते कलाकारांच्या चेहऱ्यांचे चित्र विचित्र केक बनवतात. या केककडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की, हा खराखुरा केक आहे.

अनेकदा काही गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवायला वेळ लागतो. एखादा कलाकार स्वतःच्या चेहऱ्याचा केक बनवू शकतो यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र असं झालं आहे.  स्वतः च्या चेहऱ्याप्रमाणे हुबेहुब दिसणारा केक(selfie cake) एका कलाकारने बनवला आहे. इन्स्टाग्रामवर  sideserfcakes नावाने लोकप्रिय असलेल्या पेजने ही किमया केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sideserf Cake Studio (@sideserfcakes)

sideserfcakes या पेजवर केक्सशी संबंधित विविध पोस्ट शेअर केल्या जातात. केक प्रेमींमध्ये हे पेज बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. या पेेजची खासियत म्हणजे ते कलाकारांच्या चेहऱ्यांचे चित्र विचित्र केक बनवतात. या केककडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की, हा खराखुरा केक आहे.

नुकत्याच टाकण्यात आलेल्या sideserfcakes  या पेजवरील व्हिडीओत(selfie cake video) एका कलाकाराने आपला स्वतःच्या चेहऱ्यासारखाच हुबेहुब केक बनवला आहे.  या केक कलाकाराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, हे माझे आतापर्यंतचे सर्वात आवडते चित्र आहे आणि माझा चेहरा पूर्णपणे केकने बनवला आहे.  हे काम इतक्या बारकाईने केले गेले आहे की, माझा चेहरा आणि केक यातला फरक ओळखणे कठीण आहे. या केकला सेल्फी केक असं नाव देण्यात आलं आहे.