…म्हणून पतीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पत्नीने अडकवला लोखंडी नट बोल्ट; पतीला वेदना सहन होईनात

युके मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय या महिलेला होता. पती आपली फसवणूक करत आहे. यामुळे तिने पतीचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने पतीच्या गुप्तांगात नट बोल्ट अडकवला.

    वॉशिंग्टन : पती पत्नी म्हंटल की त्यात वाद विवाद आलेच. मात्र, काही जणांमध्ये हे फक्त वाद विवाद नसतात तर फसवणुकही असते. अशा वेळेस कायदेशीर कारवाई अथवा घटस्फोट घेवून एकमेकांपासून विभक्त होतात. मात्र, पतीने केलेल्या फसवणीचा धक्का सहन न झाल्याने एका महिलेने काही तरी भलतेच केले आहे. पत्नीचा हा राग पतीच्या जीवावर बेतला असता.

    युके मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय या महिलेला होता. पती आपली फसवणूक करत आहे. यामुळे तिने पतीचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने पतीच्या गुप्तांगात नट बोल्ट अडकवला.

    रात्रीच्या वेळेस पती झोपला असताना पतीने त्याच्या गुप्तांगात लोखंडी नट अडकवला. गुप्तांगात नट बोल्ट अडकल्याने पती वेदनेने विव्हळू लागला. त्याने स्वत: नट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नट निघत नसल्याने त्याच्या वेदना वाढल्या. नवऱ्यावर संशय असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हे विकृत कृत्य केल्याची कबुली त्याच्या पत्नीने दिली. ‘द सन’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    अखेरीस वेदना असय्य झाल्याने त्याने थेट रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय नट काढण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र, त्यात यश येईनात. अखेरीस एका विशेष पथकाने काळजी घेत अँगल ग्राइंडरच्या मदतीने लोंखडी नट कापून काढला. ही शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक होती. लोंखडी नट कापताना गुप्तांगाला कोणताही धोका झाला असता तर रुग्णाच्या जीवावर बेतले असते. मात्र, शस्त्रक्रिया यश्सवी झाली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.