Does eating donkey meat increase sex power?

झाबुआमध्ये गायब झालेल्या पावसामुळे त्रासलेल्या लोकांनी इंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी आता 'टोटक्यां'चा आधार घेणे सुरू केले आहे. झाबुआच्या झकनावदामध्ये लोकांनी जिवंत माणसाची अन्तयात्रा काढली व माणसाला गाढवावर बसून वरात काढली. लोकांचे असे मानणे आहे की, अशा प्रकारच्या उपायांनी इंद्रदेव प्रसन्न होतात व पाऊस बरसतो.

    झाबुआ : झाबुआमध्ये गायब झालेल्या पावसामुळे त्रासलेल्या लोकांनी इंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी आता ‘टोटक्यां’चा आधार घेणे सुरू केले आहे. झाबुआच्या झकनावदामध्ये लोकांनी जिवंत माणसाची अन्तयात्रा काढली व माणसाला गाढवावर बसून वरात काढली. लोकांचे असे मानणे आहे की, अशा प्रकारच्या उपायांनी इंद्रदेव प्रसन्न होतात व पाऊस बरसतो.

    जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दडी मारली आहे. या भागात 15 दिवसांपूर्वीच मान्सून सुरू झाला होता, परंतु आता याच पावसाच्या बरसण्याची लोक वाट पाहात आहेत. जुलै महिना सुरू झाला असून जर आता लवकरच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.