Taliban bans India's imports and exports | तालिबानकडून भारताला मोठा धक्का, आयात-निर्यातीवर घातली बंदी ; पुरवठा साखळी विस्कळीत | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
विदेश
Published: Aug 20, 2021 08:00 AM

Taliban bans India's imports and exportsतालिबानकडून भारताला मोठा धक्का, आयात-निर्यातीवर घातली बंदी ; पुरवठा साखळी विस्कळीत

तालिबानकडून भारताला मोठा धक्का, आयात-निर्यातीवर घातली बंदी ; पुरवठा साखळी विस्कळीत

अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. असं डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं आहे.

    अफगाणिस्तान: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर शेजारी आणि इतर देशांसोबतचे संबंध हळूहळू बदलू लागले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र असल्यामुळे तालिबानने सत्तेवर येताच, भारतासोबतची आयात आणि निर्यात रोखली आहे.

    Import-Export बाबतची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉ. अजय सहाई यांनी दिली आहे. तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. तसेच देशातून होणारी आयात सुद्धा रोखण्यात आली आहे.

    अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. असं डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं आहे.

    Comments

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

    View Results

    Loading ... Loading ...
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.